अशोक खरातनं अनेक नेत्यांना राजकीय भविष्य सांगितलं.अनेकांना धमकावून जमिनी लुबाडल्या. व्यावसायिकांना गंडा घालून लाखोंची फसवणूक केली.सावकारीतून शेतकऱ्यांची पिळवणूक करत त्यांच्याकडून वाट्टेल तसे पैसे वसूल केले.त्यातून काही आत्महत्या झाल्याचाही आरोप आहे.मोजता येणार नाही एवढ्या महिलांचं शोषण केलं.आता आणखी एका क्षेत्रात खरातनं लुडबूड करून घोटाळा केल्याचा आरोप आहे. शिक्षण क्षेत्रालाही अशोक खरातनं गंडा घातल्याचा आरोप केला जातोय. खरातनं शिक्षण क्षेत्रात काय गडबड केली आणि त्यासाठी कुणाला हाताशी धरलं.... पाहुया