Kharat प्रकरणात नव्या कॅरेक्टरची एन्ट्री-नामकर्ण आवारे; काय आहे ही नामकर्ण आणि खरात कनेक्शन? Report

खरात प्रकरणात एवढी कॅरेक्टर्स आहेत.की कुणाकुणाची. कुठल्या कुठल्या अँगलनं चौकशी करायची, हे SIT पुढचं मोठं आव्हान असणार आहे.आता या खरात प्रकरणात नव्या कॅरेक्टरची एन्ट्री झालीय.ते नाव म्हणजे नामकर्ण आवारे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या नामकर्ण आवारेंचं खरातशी कनेक्शन असल्याचा आरोप केलाय.काय आहे ही नामकर्ण आणि खरात कनेक्शन व्हाया दीपक केसरकर स्टोरी.

संबंधित व्हिडीओ