मुंबई मनपा पदावर अश्विनी भिडे नाव जवळपास निश्चित ? - सूत्र.मनपा आयुक्त पदावर भिडे यांच्या नावाची घोषणा काही वेळात होणार ?.भिडे यांच्या नावासाठी सीएम फडणवीस होते आग्रही तर असीम गुप्ता नाव यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते.अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालय अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. या आधी मुंबई मेट्रो एमडी तसंच इतर महत्वाचे पदांवर काम केलेले आहे.कडक शिस्त कार्यरत ओळख भिडे यांची आहे.मेट्रो हूमन म्हणून भिडे यांची ओळख.