BMC News| उपमहापौरांना मान न दिल्याने प्रशासनाचा माफीनामा, Mumbai महापालिकेतील नाराजी नाट्यावर पडदा?

उपमहापौरांना मान-सन्मान न दिल्याने आता मुंबई महापालिका प्रशासनाकडून माफीनामा सादर करण्यात आला... मुंबई क्लिन लीग कार्यक्रमात महापौर अनुपस्थित असताना उपमहापौरांना मानाचे स्थान दिलं नाही आणि त्यांना थेट चौथ्या नंबरला बसवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती.. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी याबाबत उघड उघड नाराजीचे पत्र लिहिले होते.. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माफी मागितली असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ