हळद खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली हिंगोली येथील संत नामदेव बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. बाजार समिती 5 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नाणेटंचाई, विविध शासकीय सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संचालकांनी दिली आहे.