Pune | B.J Medicial कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पावसात आंदोलन; शैक्षणिक, प्रशासकीय नियमांबाबत तक्रार

पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या आवारात आज भर पावसात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले. शैक्षणिक, प्रशासकीय तसेच वसतिगृहातील नियमांबाबत गंभीर तक्रारी करत विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ