विरोधकांची जागा भरून काढायचीय, कोणतीही निवडणूक एकतर्फी करू देणार नाही- Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंची जिल्हासंपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडली. त्यात त्यांनी मार्गदर्शन केलंय.कोणतीही निवडणूक एकतर्फी करू देणार नाही, आपल्याला विरोधकांची जागा भरून काढायची आहे, संधी आहे, त्या संधीचं सोने करा,असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

संबंधित व्हिडीओ