Ashok Kharat अमित शाह, फडणवीसांपर्यंत कसा पोहोचला? केसरकर खरातचे हस्तक, राऊतांचा हल्लाबोल | Report

भोंदूबाबा अशोक खरातचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसोबतचे एक एक फोटो आता समोर येत आहेत. त्यावरुन खरातची पोहोच किती आणि कुणाकुणापर्यंत होती... खरात राजकारणात किती खोलवर रुजला होता, स्पष्ट होतंय. मात्र, खरातवरुन खासदार संजय राऊतांनी सरकारला चांगलंच घेरलंय... राऊतांनी सरकारवर कसा हल्ला चढवलाय, पाहूया.

संबंधित व्हिडीओ