महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे.कुछ तो बडा होनेवाला है असं सूचक वक्तव्य खासदार ज्योती वाघमारेंनी केलंय...मात्र राऊतांनी ज्योती वाघमारे यांचा दावा फेटाळून लावला आहे.. आमचे खासदार अजिबात फुटणार नाही असा विश्वासच राऊतांनी व्यक्त केलाय.