SIT कडून Ashok Kharat च्या ओकस कार्यालयात लाईव्ह स्क्रिनिंग, महत्त्वाचे पुरावे जप्त; डिजीटल पंचनामा

खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात SIT कडून झाडाझडती.खरातच्या ऑफिसमधून SITनं महत्त्वाचे पुरावे केले जप्त. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह SIT ने केला डिजिटल पंचनामा.पीडित महिलेला घेऊन SIT ने ऑफिसमध्ये केलं लाईव्ह स्क्रिनिंग.खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ