महाराष्ट्र शासन कडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी. एन.डी. स्टुडिओ, कर्जत येथे पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर.एकूण ₹13.40 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता. त्यापैकी ₹59.37 लाखांना वित्तीय मान्यता देण्यात आली. तलावाजवळ Toe Wall बांधकामासाठी निधी मंजूर.कामासाठीचा खर्च 2025-26 आर्थिक वर्षातील तरतुदीतून होणार.निधी केवळ मंजूर उद्देशासाठीच वापरण्याच्या कडक सूचना. सर्व कामे नियम व टेंडर प्रक्रियेनुसारच करण्याचे निर्देश.कामाची प्रगती व खर्चाचा अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक.निधी वितरणाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर.