बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणातली बाबा सिद्दीकींच्या मृतदेहाचा आता शवविच्छेदन करण्यात येणार आहे. कूपर रुग्णालयात या शवविच्छेदनाला सुरुवात होणार आहे. या शवविच्छेदनाची videography देखील केली जाणार आहे. तर आपण पाहतोय बाबा सिद्दीकींच्या मृतदेहाची आता शवविच्छेदन होणार होणार आहे आणि याची videography देखील केली जाणार आहे.