मुलांनो, वडापाव विसरा पौष्टीक पदार्थ खा; शाळांच्या आसपास वडापाव-बर्गर बंद, FDA नं काय निर्णय घेतला?

शाळेतून घरी परतताना खाण्यापिण्यासाठी किंवा शाळेत खाऊसाठी तुम्ही मुलांना पैसे देत असाल तर लक्ष द्या...कारण आता तुमच्या मुलांना शाळेच्या 50 मीटर परिघात वडापाव, पिझ्झा बर्गर मिळणार नाही. एफडीएनं काय निर्णय घेतलाय पाहा...

संबंधित व्हिडीओ