Special Report| नाशिकमध्ये खड्ड्यांचा चौथा बळी,'संकटमोचक' गिरीश महाजन कुठे आहेत? | NDTV मराठी

नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न सगळ्यात जास्त कुणी लावून धरला असेल तर तो NDTV मराठीनं.... नाशिकमधले खड्डे कसे जीवघेणे ठरतायत.... हे NDTV मराठीनं सगळ्यात आधी आणि गांभीर्यानं समोर आणलं होतं... या खड्ड्यांनी नाशिकमध्ये चौथा बळी घेतलाय.... निलेश कोतकर यांचा खड्डा चुकवताना ट्रकची धडक लागून मृत्यू झालाय... संपूर्ण नाशिक या मृत्यूनं हादरुन गेलंय... नाशिकमध्ये खड्ड्यांची समस्या एवढी गंभीर झालेली असतानाही नाशिकचे पालकमंत्री, कुंभमंत्री आणि संकटमोचक गिरीश महाजन आहेत कुठे.... असा संतप्त सवाल नाशिककर करतायत.

संबंधित व्हिडीओ