पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडीओ संदेश. 'शिक्षण व्यवस्थेच्या मजबुतीसाठी सातत्यानं पावलं उचलतोय'.पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही-पंतप्रधान मोदी. शिक्षण व्यवस्था सक्षम करणारं विधेयक संसदेत मंजूर-मोदी