लाठीचार्जवरून Amit Shah यांच्याविरोधात आंदोलन; भाजपचही Rahul Gandhi यांच्याविरोधात मोर्चा

दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना लक्ष्य केलं. संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं.यावेळी २० जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.तर भाजपनं राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडला. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली.

संबंधित व्हिडीओ