Shrivardhan Rain| धोंड गल्लीच्या टेकडीवरून दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिरामागील धोंडगल्लीच्या टेकडीवरून मोठी दरड कोसळली.. मोठी शिळा आणि एक आणखी एक दगडाचा मोठा तुकडा टेकडीवरून कोसळलाय.. सुदैवाने तिथे उभ्या असलेल्या वाहनामुळे ही मोठी दरड काही प्रमाणात अडकल्याने जीवितहानी टळली. वारंवार या भागात दरड कोसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे..

संबंधित व्हिडीओ