नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांना गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने धक्के बसतायत. यापुढेही काही दिवस धक्के बसत राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने नागरीक अधिकच घाबरलेत. भूकंपाच्या धक्क्यांची कारणे काय आहेत पाहूयात