Nagpur| संघात निवड न झाल्यानं क्रिकेटपटूनं संपवलं जीवन, 17 वर्षांच्या अदिती चौकांडेचं धक्कादायक पाऊल

नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विदर्भ क्रिकेट संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अवघ्या १७ वर्षीय क्रिकेटपटू अदिती चौकांडे हिने जीवन संपवलं आहे. तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यातून या टोकाच्या निर्णयामागील कारण समोर आले आहे. क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अदितीला संघात स्थान न मिळाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे नागपुरासह संपूर्ण क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे..

संबंधित व्हिडीओ