सांगली ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरण.नगरविकास विभागाकडून नगराध्यक्षांच्या अपात्रतेला स्थगिती.पुढील सुनावणीपर्यंत आनंदराव मलगुंडेच नगराध्यक्ष. जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मोठा निर्णय ?