भाजपचे हेविवेट नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपचे उत्तर महाराष्ट्रातले नेते विजय चौधरी अडचणीत आलेत. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी हे एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करताना आढळून आलेत. पण ही AI चा वापर करून ही ऑडिओ क्लिप बनवल्याचा दावा विजय चौधरींनी केलाय. आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असली, तरी या ऑडिओ क्लिप नाट्याने उत्तर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. पाहूयात एक रिपोर्ट