अयोध्येत एका घरात भीषण स्फोट झालाय.. यात स्फोटामुळे घरातील 5 जणांचा मृत्यू झाला..यात तीन मुलांचा समावेश आहे.. तर अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येतीय.. याठिकाणी आता बचावकार्य सुरु करण्यात आलं. हा स्फोट गॅस सिलिंडर किंवा फटाक्यांमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय..