मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरातील गरीब नगर मधे रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेकडो अनाधिकृत झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या. सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणार नाही अशा ठिकाणी ही लोकं अतिक्रमण करुन वर्षानुवर्षे राहत होती. याच परिसरात एवढ्या जागेवर घरांची किंमत काय असू शकते याबद्दलचा हे विश्लेषण बघूया या रिपोर्ट मधून.