Global Report| US- Israel चं बिनसलं? ट्रम्प-नेतान्याहूंची फोनवर तासभर चर्चा; युद्ध चिघळणार?

इराण-अमेरिका युद्धामध्ये मोठा ट्विस्ट आलाय.ट्रम्प युद्धसमाप्तीची भाषा करू लागलेत.पण त्याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी खोडा घातलेला दिसतोय... इराणशी करार करुन युद्ध संपवावं, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे...तर नेतान्याहू मात्र इराणचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसायचं नाही, या भूमिकेत आहेत.याचसंदर्भात ट्रम्प आणि नेतान्याहू यांची फोनवरुन तासभर चर्चा झाली... मात्र त्यानंतर युद्धाचं प्रकरण आणखी चिघळलंय.

संबंधित व्हिडीओ