मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत.... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मेपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे... दरम्यान, त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे नेते प्रसाद लाड उद्या सकाळी अंतरवली सराटी येथे जाणार आहेत.... याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी अमोल मस्के यांनी प्रसाद लाड यांच्याशी संवाद साधला आहे.पाहूयात