वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर Vikas Lawande यांना अटक; अटकेनंतर वाद अधिक तापणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली. वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा लवांडे यांनी केला होता. आता विकास लवांडेंच्या अटकेनंतर हा वाद अधिकच तापण्याची चिन्हं आहेत ..पाहुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ