Ahilyanagar जिल्ह्यात इंधनासाठी Panic Buying; नागरिकांची गर्दी, पेट्रोल पंप कोरडे ठाक

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळतीय.. भविष्यात इंधनटंचाई निर्माण होऊ शकते, या भीतीपोटी नागरिकांकडून ‘पॅनिक बायिंग’ला सुरुवात झाली असून बहुतांश वाहनधारक आपल्या वाहनांच्या टाक्या फुल्ल करण्यावर भर देताय.दरम्यान, इंधन उपलब्धतेबाबत कोणतीही अधिकृत टंचाई जाहीर करण्यात आलेली नसली तरी अफवा आणि भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

संबंधित व्हिडीओ