Pulwama कटाच्या मास्टरमाईंडची हत्या,भारतासाठी कित्येक वर्षांपासून बुरहान हमजा मोस्ट वॉन्टेड का होता?

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड बुरहान हमजाची हत्या करण्यात आलीय. बुरहान हमजा हा ओळख बदलून पीओकेमध्ये राहात होता.... त्याला आयएसआयनं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दिली होती.त्याच्याभोवतीचं सुरक्षाकडं तोडून त्याची हत्या करण्यात आली... भर रस्त्यात त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्या... भारतासाठी कित्येक वर्षांपासून हा हमजा मोस्ट वॉन्टेड का होता.

संबंधित व्हिडीओ