West Bengal गोळीबार, बॉम्बस्फोटप्रकरणी तीन आरोपींना Mumbai च्या देवनार परिसरातून अटक

पश्चिम बंगाल फायरिंग आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलीय... पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दोनच दिवसांनी हल्ला झाला होता... 7 मे रोजी पश्चिम बंगालमधील शिबपूर परिसरात फायरिंग आणि बॉम्बस्फोटाची घटना घडली होती.. या प्रकरणातील मुख्य आरोपी शमीम अहमद अब्दुल रशीद, जमील अख्तर अली, आफताब अनवर खुशीद अनवरला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने मुंबईतून ताब्यात घेतलंय.. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते आणि मुंबईतील देवनार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती...

संबंधित व्हिडीओ