Beed Crime| पाय तोड असं म्हणत..निपाणी टाकळीमध्ये उपसरपंचाला भररस्त्यात बेदम मारहाण | NDTV मराठी

बीडच्या निपाणी टाकळी इथं उपसरपंचाला मारहाण करण्यात आलीय.. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आलीय.. त्याचबरोबर बोगस बिलं उचलू नका असं म्हटल्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय.. पाय तोड असं म्हणत दगड आणि लाठाकाठ्यांनी ही मारहाण करण्यात आलीय.. सरपंच पती भगवान राठोड, जयकोबा राठोड आणि इतर 4 ते 5 जणांकडून माजलगाव-परभणी या रस्त्यावर उपसरपंचाला मारहाण करण्यता आली..यात ते गंभीर जखमी आहेत.. त्यांच्यावर उपचार सुरुयेत..दरम्यान याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीय..

संबंधित व्हिडीओ