Beed | ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक, आंदोलनातून NDTV मराठीचा Ground Report

मराठा, बंजारा आणि वंजारी समाजापाटोपाठ आता धनगर समाज देखील ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झाला आहे... यशवंत सेनेकडून धनगर समाजाची एसटी आरक्षणात अंमलबजावणी करून अध्यादेश काढला जावा... या मागणीसाठी जिल्हाधिकारी कचेरीबाहेर सुंबरान आंदोलन सुरु केलं....मोठ्या प्रमाणावर धनगर समाज या मोर्चात सहभागी झालाय.. सध्या धनगर समाज हा एनटी प्रवर्गात आहे..एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालाय... सरकारने आरक्षण तात्काळ लागू न केल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा देण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ