भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात केडीएमसी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी मोठा खुलासा केलाय... माजी आमदार नरेंद्र पवारांनी अत्याचार केलेल्या 3 महिला आणि बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांनी अत्याचार केलेल्या 15 महिला संपर्कात असल्याचा दावा... पीडित महिला पुढे येणार असून त्यांचा जीवाला धोका असल्याची कुलकर्णींची माहिती... पीडितेला पोलीस संरक्षण देण्याची कुलकर्णी यांची मागणी