Marathwada Vidarbha Rains मराठवाडा विदर्भात पावसाची तूट, Suhas कांदे यांनी घेतली दुष्काळ आढावा बैठक
Rainfall deficit in Marathwada and Vidarbha; Suhas Kande holds drought review meeting.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात खरीपाची पिके डोळ्यादेखत करपत आहे. पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली असून, आमदार सुहास यांनी यांनी आढावा बैठक घेत दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शासनस्तरावर आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने विभागनिहाय कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या