Bhiwandi Fire| टेमघरमध्ये भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग; घटनास्थळावरुन NDTV ने घेतलेला आढावा

भिवंडीत टेमघर येथे भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग.भंगार गोदामात बॅटरी तसेच ज्वलनशील पदार्थांची मोठी साठवणूक.भिवंडी, ठाणे, मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जल शुद्धीकरण केंद्रालगत हे गोदाम आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल

संबंधित व्हिडीओ