Special Report| 'Ebola' साठी खबरदारी म्हणून मनपा सक्रीय; इबोलाची लक्षणं, उपाय काय? काय काळजी घ्यावी?

आफ्रिकेतला देशातील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक वाढल्याने भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील इबोलासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची, मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयामध्ये विशेष आयस्युलेशन वॉर्ड उभारण्यात आलेला आहे... तसेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत या रुग्णांची देखरेख करण्याच्या सूचना देण्यात आली आहे..

संबंधित व्हिडीओ