Special Report| पावसाबद्दल नवा अंदाज, धाकधूक वाढली; संपूर्ण देशात फक्त 90% पाऊस पडणार

पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी.महाराष्ट्रात पाऊस कसा पडेल याचा अतिशय महत्त्वाचा अंदाज आज IMDनं जाहीर केलाय.IMDनं पावसाबद्दल वर्तवलेला हा दुसरा अंदाज अत्यंत धोकादायक आणि सावध करणारा आहे. शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच IMDनं पावसाबद्दल महत्त्वाच्या ५ सूचना केल्यायत.त्या सूचना कुठल्या आणि तुम्हाला पावसासाठी काय तयारी करावी लागणार आहे.पाहुया सविस्तर रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ