जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक समोर आलीय. वाढता खर्च आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव याला कंटाळून एका शेतकऱ्याने थेट प्रशासनाकडे गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. नाफेडचा 12 रुपये 35 पैसे किलो दर परवडत नसल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा या शेतकऱ्याने केलाय