राष्ट्रवादी काँग्रेस Vidhan Parishad च्या Pune, Raigad आणि Parbhani या तीन जागांसाठी आग्रही | NDTV

विधान परिषदेसाठी महायुतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे, रायगड आणि परभणीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळतेय. परभणीत सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था संख्याबळ राष्ट्रवादीत असल्याने शिवसेना आणि भाजपाला ही जागा नको ही भूमिका राष्ट्रवादी नेत्यांनी मांडल्याची सुत्रांची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ