मुंबई महापालिकेतील ४ वादग्रस्त प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. 'मातोश्री'वरून मध्यरात्री आलेल्या फोननंतर ही मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय घडलं पाहूया..