Special Report| सावधान, पृथ्वीचं तापमान भट्टी होण्याच्या मार्गावर! पावसाळ्यातही उन्हाळा कायम राहणार?

उन्हाळा संपायला आता काही दिवसच राहिलेत.थोड्याच दिवसांत पाऊस येईल.असं तुम्हाला वाटत असेल. तर तुमचा तो मोठा गैरसमज आहे.कारण पावसाळ्यातही उन्हाळा कायम राहणार आहे. एवढंच नव्हे. तर ज्या संकटांची कल्पनाही केली नसेल. अशी काही नैसर्गिक संकटं दबा धरुन बसलीयत.हे सगळं भविष्यात घडेल. असा मोठा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ