राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.उद्या शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे... प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत... प्राजक्त तनपुरेंचा उद्या मुंबईमध्ये भाजपात प्रवेश होतोय.. त्याचवेळी राजेश टोपे यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जातेय... उद्या तनपुरे आणि टोपे दोघांचाही भाजप प्रवेश झाला तर शरद पवार गटाला तो मोठा धक्का असेल...