शिर्डीच्या साईदरबारात श्रद्धा, भक्ती आणि दानशूरतेचं अनोखं नातं पुन्हा एकदा पाहायला मिळालंय.सोन्याचे दर गगनाला भिडले असले तरी साईभक्तांच्या श्रद्धेसमोर महागाई देखील फिकी पडताना दिसतेय. मध्यान्ह आरतीदरम्यान हा सुवर्ण मुकुट साईंच्या चरणी अर्पण करण्यात आला असून या मुकुटाचं वजन तब्बल 782 ग्रॅम असल्याची माहिती समोर येतेय… दानशूर भाविकांच्या या अनोख्या भक्तीभावाचा घेतलाय आढावा आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी…