Special Report| Parth Pawar- Chhagan Bhujbal यांच्यात भांडण? भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावलं?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत आणि बैठकांपर्यंत पोहोचली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून हाय-व्होल्टेज ड्रामा झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.कशावरुन हा वाद उफाळलाय पाहूया..

संबंधित व्हिडीओ