राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत मोठी चूक. संभाजीनगरमध्ये विखे पाटलांचा ताफा भरकटला.विखे पाटील यांचा ताफा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जात होता, मात्र रस्ता माहीत नसल्याने गाड्या भलतीकडेच निघाल्या होत्या, चुकीच्या रस्त्यावर गेल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ गाडी मागे वळवली.