NCP | Vidhan Parishad च्या निवडणुकीसाठी NCP ची बैठक, बैठकीनंतर NCP च्या नेत्यांचा माध्यमांशी संवाद

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडयय. या बैठकीला सुनेत्रा पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांची उपस्थिती होती.. विशेष म्हणजे यावेळी भुजबळ आणि तटकरे शेजारीशेजारी बसले होते.. गेल्या बैठकीवेळी त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता या बैठकीत ते शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं..

संबंधित व्हिडीओ