ओबीसी आरक्षणासाठी लातूरमधील भरत कराड यांनं टोकाचं पाऊल उचललं. कराड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी छगन भुजबळ भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे.