Chhagan Bhujbal | Maratha Reservation | OBC आरक्षण हवंय की इतर सवलती? भुजबळांचा सवाल

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना थेट सवाल केला आहे की, ओबीसी आरक्षण हवे असल्यास त्यांना इतर सवलती नकोत का? त्यांनी सुशिक्षित लोकांनीच उत्तर द्यावे असे म्हणत जरांगे यांना टोला लगावला. त्यांच्या या विधानामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरील वाद आणखी वाढला आहे.

संबंधित व्हिडीओ