नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र मोर्चा

नाशिकमध्ये आज मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र 'जनआक्रोश मोर्चा' काढला. या मोर्चात संजय राऊत, सचिन अहिर, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासारखे प्रमुख नेते सहभागी झाले होते. दोन्ही गट एकत्र आल्याने हे एक महत्त्वाचे राजकीय शक्तीप्रदर्शन ठरले आहे.

संबंधित व्हिडीओ