जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा नेपाळ किंवा बांगलादेश होतो, असा थेट इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाने एकत्रितपणे काढलेल्या मोर्चात बोलताना त्यांनी हे विधान केले. या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.