दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | केंद्राचे पथक पाहणीसाठी महाराष्ट्रात येणार | Drought

केंद्राचे पथक पाहणीसाठी महाराष्ट्रात येणार. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. कर्नाटक आणि महाराष्ट्राची पाहणी करणार केंद्रीय पथके. 3 ऑक्टोबरला केंद्रीय पथकाचा कर्नाटक दौरा सुरू होणार. महाराष्ट्राच्या दौऱ्याची तारीख अद्याप कळू शकली नाही

संबंधित व्हिडीओ